आमचे कार्य

सामाजिक विकास:

१. युवकांना उज्वल भवितव्य घडविण्यासाठी मार्गदर्शन व मदत करणे.

२. युवकांना रोजगार व स्वयं रोजगाराकरिता मार्गदर्शन व मदत करणे.

३. समाजउपयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करणे जसे की, वधूवर मेळावा, शासनाच्या योजना व निर्णयाची माहिती देणे.

४. समाजातील अनिष्ट प्रथा(असल्यास) नार्मुलन करण्यासाठी प्रयत्न करणे.

५. युवकांना शैक्षणिक मार्गदर्शन व मदत करणे.

 

भविष्यातील नियोजन:

१. समाजाच्ये आद्यदैवत वेदमूर्ती भगवान श्री जिव्हेश्वर मंदिर बांधणे.

२. उद्योजकता विकास केंद्राची उभारणी करणे.

३. स्पर्धा परीक्षेसाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्राची उभारणी करणे.

४. मुला-मुलींसाठी वसतिगृह बांधणे.

५. समाजाच्या विविध उपक्रमासाठी सभागृह बांधणे.