आम्ही, सन १९९२ मध्ये नोंदणी केलेली एक अ-शासकीय संघटना (एनजीओ) आहेत. समाजातील सर्वांगीण विकास या एका मुख्य उद्देशाने हिची स्तापना करण्यात आली, विशेषतः स्वकुळसाळी समाजासाठी. या समुदायाचे बहुसंख्य लोक शिक्षण, व्यवसाय, सामाजिक जागृती, रोजगार, राजकारण इत्यादी क्ष्येत्रात मागे आहेत. योग्य नैतृत्व करून समुदायाचे राहणीमान उंचावणे हे आमचे मुख्य कार्य आहे.