Election for New Executive Council

स्वकुळसाळी समाजसेवा मंडळ, सांगली नोंदणी क्रमांक – महाराष्ट्र एफ ३५५०/सांगली पंचवार्षिक निवडणूक अधिसूचना दिनांक १ जून २०१७           स्वकुळसाळी समाजसेवा मंडळ, सांगली यांचे घटनेतील तरतुदीनुसार फेब्रुवारी २०१८ पासून पुढील पाच वर्षाकरिता कार्यकारिणीवर काम करणेसाठी पात्र सभासदाकडून नामांकन मागविण्यात येत आहेत. कार्यकारिणीवर खालील पदे आहेत.  अध्यक्ष – १ पद,  उपाध्यक्ष – …

Continue reading

Vedmurty Bhagwan Jivheshwar Janmostav 2017

प्रिय स्वकुळसाळी समाज बंधू भगिनींनो,           आपले समाजाचे आद्य दैवत वेदमूर्ती भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव स्वकुळसाळी  समाजसेवा मंडळ, सांगली श्रावण शुद्ध त्रयोदशी म्हणजेच दिनांक ५ ऑगस्ट २०१७ रोजी असून प्रतिवर्षाप्रमाणे तो मंडळाचे विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे. सन्माननीय श्रीमती शांताताई किसनराव कनोजे, सदस्य शिक्षण समिती, ज़िल्हा परिषद, सांगली व सन्माननीय …

Continue reading