Vedmurty Bhagwan Jivheshwar Janmostav 2017
प्रिय स्वकुळसाळी समाज बंधू भगिनींनो, आपले समाजाचे आद्य दैवत वेदमूर्ती भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव स्वकुळसाळी समाजसेवा मंडळ, सांगली श्रावण शुद्ध त्रयोदशी म्हणजेच दिनांक ५ ऑगस्ट २०१७ रोजी असून प्रतिवर्षाप्रमाणे तो मंडळाचे विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे. सन्माननीय श्रीमती शांताताई किसनराव कनोजे, सदस्य शिक्षण समिती, ज़िल्हा परिषद, सांगली व सन्माननीय …