वेदमूर्ती भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव २०१७

प्रिय स्वकुळसाळी समाज बंधू भगिनींनो,         आपले समाजाचे आद्य दैवत वेदमूर्ती भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव श्रावण शुद्ध त्रयोदशी म्हणजेच दिनांक  ५ ऑगस्ट     २०१७ रोजी असून प्रतिवर्षाप्रमाणे तो स्वकुळसाळी  समाजसेवा मंडळ, सांगली यांचे विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे. सन्माननीय श्रीमती शांताताई किसनराव कनोजे, सदस्य शिक्षण समिती, ज़िल्हा परिषद, …

Continue reading