नवीन कार्यकारिणीची निवडणूक
स्वकुळसाळी समाजसेवा मंडळ, सांगली नोंदणी क्रमांक – महाराष्ट्र एफ ३५५०/सांगली पंचवार्षिक निवडणूक अधिसूचना दिनांक १ जून २०१७ स्वकुळसाळी समाजसेवा मंडळ, सांगली यांचे घटनेतील तरतुदीनुसार फेब्रुवारी २०१८ पासून पुढील पाच वर्षाकरिता कार्यकारिणीवर काम करणेसाठी पात्र सभासदाकडून नामांकन मागविण्यात येत आहेत. कार्यकारिणीवर खालील पदे आहेत. अध्यक्ष – १ पद, उपाध्यक्ष – …
