नियोजित जिव्हेश्वर भवन
नियोजित जिव्हेश्वर भवन खालील प्रमाणे दिसेल. इमारतीचा समोरील भाग : तळमजला आराखडा: सभागृह व मंदिर पहिला मजला आराखडा : अतिथीगृह / विद्यार्थी वसतिगृह दुसरा मजला आराखडा : उद्योजकता विकास केंद्र / स्पर्धापरीक्ष्या मार्गदर्शन केंद्र आणि ग्रंथालय बांधकामासाठी आवश्यक असलेल्या बाबींच्या यादीतील एक किंवा अनेक बाबी तुम्ही प्रायोजित करून सामाजिक …